___

Directorate of Technical Education

ANSWER KEY

निवडीसाठी शिफारस करण्यात आलेल्या उमेदवारांनी मूळ स्वाक्षरी असलेले नियूक्तीचे आदेश दिनांक ३१/३/२०१२ रोजी या कार्यालयातून हस्तगत करावेत

निवड / प्रतीक्षा यादी (Jr.Clerk/Storekeeper/Lab Assistant/Electrician/Carpentar/Welder/Printing Instructor/Data entry Operator)

प्रयोगशाळा सहाय्यक पदासाठी लेखी परीक्षेत पात्र ठरलेल्या उमेदवारांची गुणानुक्रमे यादी

मूळ कागदपत्र पडताळणी,कौशल्य चाचणी व मुलाखतीचे वेळापत्रक व त्यासाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी पाहण्यासाठी येथे CLICK करा

दिनांक २६ फेब्रुवारी २०१२ रोजी घेण्यात आलेल्या गट क संवर्गातील अनुशेषांतर्गत भरती प्रक्रियेच्या लेखी परीक्षेत 45% पेक्षा जास्त (अर्थात २०० पैकी ९० व ९० पेक्षा जास्त) गुण प्राप्त करणाऱ्या उमेदवारांची परीक्षा क्रमांकानुसार यादी. निवड प्रक्रियेची पुढील सूचना १० मार्च २०१२ पर्यंत या संकेतस्थळावर (website) देण्यात यईल.

दिनांक २६ फेब्रुवारी २०१२ रोजी घेण्यात आलेल्या गट क संवर्गातील अनुशेषांतर्गत भरती प्रक्रियेच्या लेखी परीक्षेत 45% पेक्षा कमी अर्थात २०० पैकी ९० पेक्षा कमी) गुण असल्याने भरती प्रक्रियेतून अपात्र (बाद) ठरलेल्या उमेदवारांची परीक्षा क्रमांकानुसार यादी.

जाहिरात / अधिसूचना

Best view in Internet Explorer 7.0 & above in 1024*768 Resolution

Help Line Number - 0240-2050522

1 visitors online
web counter